''मृगजळ '' काय आहे, तुला माहित असेलच. ज्याचं फक्त भास होतो. आपलं नातं पण असंच झालंय. फक्त सारखं भासच होतं... प्रत्यक्ष मात्र असं काहीच नाही आपल्या नात्यात. हे तुझ्याच मनातलं कदाचित. आणि तरीही मी धावतोय ह्या मृगजळाच्या मागे फक्त ह्याच आशेने की, कधीतरी हे सत्यात उतरेल. हे माझे भासच समज किंवा कदाचित कधी पूर्ण न होणारे स्वप्न.... (प्रीत )