Nojoto: Largest Storytelling Platform

घे विसावा ,मेघराजा फार झाले,थांब थोडा बघ घराचे हाल

घे विसावा ,मेघराजा फार झाले,थांब थोडा बघ घराचे हाल झाले,पाहिले  मी  रूप  येथे पावसाचे, बघ धरेचे अंग आता गार झाले, रौद्र केले रे  नदीला  तू जलाने, थांब आता  सर्व हाहाकार झाले, ये म्हणालो तर असे का यायचे रे, घर कसे हे आज बुडते पाल झाले, जोडतो मी  हात माझे, घे विसावा आसवांनी आज डोळे लाल झाले, जा तिथे तू  सूकलेल्या  माळराणी, 
दुष्कळाचे ज्या ठिकाणी वार झाले

                              Aditya Parkhe