Nojoto: Largest Storytelling Platform

चालता चालता सोबत पहा एकदिवस नको असणारं वळणही येऊन

चालता चालता सोबत पहा एकदिवस 
नको असणारं वळणही येऊन जाईल 
हे प्रेम,हि काळजी, हे एकमेकांना जपनं सारंच काही 
ठेच लागल्यावरचं डोळ्यात पाणी येईल ! #प्रेम 
#अनुभवलेखनी 
#marathiquotes 
#hindi
चालता चालता सोबत पहा एकदिवस 
नको असणारं वळणही येऊन जाईल 
हे प्रेम,हि काळजी, हे एकमेकांना जपनं सारंच काही 
ठेच लागल्यावरचं डोळ्यात पाणी येईल ! #प्रेम 
#अनुभवलेखनी 
#marathiquotes 
#hindi