Nojoto: Largest Storytelling Platform

शब्ददिप... कोरोना आणि ती, साम्य दोघांत फक्त एकच

शब्ददिप...


कोरोना आणि ती,

साम्य दोघांत फक्त एकच आहे...


कोरोना हा तरफळून तरफळून मारत आहे,

आणि ती जिवंतपणीच जाळत आहे...


©® दिपक सैंदाणे, अमळनेर... ##कोरोना आणि ती...
शब्ददिप...


कोरोना आणि ती,

साम्य दोघांत फक्त एकच आहे...


कोरोना हा तरफळून तरफळून मारत आहे,

आणि ती जिवंतपणीच जाळत आहे...


©® दिपक सैंदाणे, अमळनेर... ##कोरोना आणि ती...

##कोरोना आणि ती... #Shayari