Nojoto: Largest Storytelling Platform

आजकाल मी त्याला विसरूनच गेले होते वाटल होत की त्या

आजकाल मी त्याला विसरूनच गेले होते
वाटल होत की त्याची गरज संपली
पण स्वार्थी तो स्वतःची गरज भासवनं त्याला चांगलच जमतं
आलाच माझ्या वाटयाला पुन्हा.....

असे वाटते की कंटाळून दूर करावं त्याला
पण या थकलेल्या शरीराच्या वाटयाला तो येतोच पुन्हा......

माझा रुमाल ..........😄

diptikole9121

DIPTI KOLE

New Creator