Nojoto: Largest Storytelling Platform

पायाला काचणा-या काट्याकडे इतक्या प्रेमाने बघत ..तो

पायाला काचणा-या काट्याकडे इतक्या प्रेमाने बघत ..तो अलगद काढून टाकनं खरचं इतकं का सोपं असतं??

पण मुळात प्रश्न हा आहे की काट्याकडे असीम प्रेमाने पाहणारी ही द्रुष्टी खरी!!!...
की काट्याला अलवार पणे काढून बाजूला सारणारे हात खरे???

पण काहीही असो काट्यावर जडलेलं प्रेम अवघडच...!!! काटेरी प्रेम

silkeshas7665

Silkesha S.

New Creator

काटेरी प्रेम