Nojoto: Largest Storytelling Platform

मी पण होऊ शकते स्वार माझ्या मनीच्या अश्वा वर.. त

मी पण होऊ शकते स्वार 
माझ्या मनीच्या अश्वा वर.. 
त्यासाठी गरज नाही कोणी 
राजकुमार येण्याची. 
माझे असे वेगळे विश्व.. 
मीच करेन निर्माण.. 
माता पित्याची सर्व स्वप्न 
मी ही करेन साकार. जागा असेल सतत माझ्या जगण्यातील स्वाभिमान 
वाटेल मग त्यांना देखील.. 
माझ्या असण्याचा अभिमान. मुलगी पण मुलासारखी आपली कर्तव्य पार पाडू शकते.  तिला कधी कमी लेखू नका.

मुलगी पण मुलासारखी आपली कर्तव्य पार पाडू शकते. तिला कधी कमी लेखू नका.