Nojoto: Largest Storytelling Platform

ती हल्ली गप्प असते, काहीच बोलत नाही, तिच्या बंद मन

ती हल्ली गप्प असते,
काहीच बोलत नाही,
तिच्या बंद मनाची किल्ली
कोणालाच सापडत नाही

मनात रुतलेला काटा,
काही केल्या निघत नाही,
तिच्या बंद मनाची खिडकी,
आता काही उघडत नाही,
आता काही उघडत नाही
 #justlikethat, #yqtaai, #quoteoftheday, #lonliness, #lifegoeson
ती हल्ली गप्प असते,
काहीच बोलत नाही,
तिच्या बंद मनाची किल्ली
कोणालाच सापडत नाही

मनात रुतलेला काटा,
काही केल्या निघत नाही,
तिच्या बंद मनाची खिडकी,
आता काही उघडत नाही,
आता काही उघडत नाही
 #justlikethat, #yqtaai, #quoteoftheday, #lonliness, #lifegoeson