Nojoto: Largest Storytelling Platform

कळताच नाव तुझे अंगावर काटे माझ्या उद्भवले पण यायच

कळताच नाव तुझे अंगावर 
काटे माझ्या उद्भवले
पण यायचे सर्वांना तुझ्या गावी 
कळले त्यांना तुझे नाव 
जीवनाचे आहे मृत्यू हे
सत्य नाव


         अमर जीवन म्हणजे काय
कळताच नाव तुझे अंगावर 
काटे माझ्या उद्भवले
पण यायचे सर्वांना तुझ्या गावी 
कळले त्यांना तुझे नाव 
जीवनाचे आहे मृत्यू हे
सत्य नाव


         अमर जीवन म्हणजे काय

जीवन म्हणजे काय