Nojoto: Largest Storytelling Platform

त्या अलवार कळ्यांना स्पर्श तुझा व्हावा .... अन उधळ

त्या अलवार कळ्यांना स्पर्श तुझा व्हावा ....
अन उधळण्या सुगंध त्यांनी फुलून जोहर करावा....

क्षापित तू असावी तुझ्याच सौंदर्याने....
उगाच का कतला नजरेने करत नाहीस...

तू एक स्वप्न आहे, हे तुलाच ठाऊक नाही...
जगण्यासाठी ज्याला, डोळे मिटावे म्हणतो.... #कोणीतरी #काहीतरी