White अंतरी अनामिक ओढ लागून राहिली जीवघेणी आस अनावर छळू लागली रुचेना कशात आता हा जीव माझा एकवार तुला पाहण्याची ओढ लागली प्रणाली ©‼️प्रणाली कावळे‼️ #sad_quotes रवी राजदेव