Nojoto: Largest Storytelling Platform

आजची सकाळ सोनेरी निघाली या सोनेरी प्रकाशामुळे तुझ

आजची सकाळ सोनेरी निघाली 
या सोनेरी प्रकाशामुळे तुझी
आठवण आली
कारण आजच्या दिवशी तु 
 या जगात आली,
हे गुलाबाच फूल नेहमी हसत
रहाव हिच प्रार्थना माझ्या 
ह्रदयात आली....
Pavan Dhongade Pavan Dhongade
आजची सकाळ सोनेरी निघाली 
या सोनेरी प्रकाशामुळे तुझी
आठवण आली
कारण आजच्या दिवशी तु 
 या जगात आली,
हे गुलाबाच फूल नेहमी हसत
रहाव हिच प्रार्थना माझ्या 
ह्रदयात आली....
Pavan Dhongade Pavan Dhongade