Nojoto: Largest Storytelling Platform

हे मन माझे तुलाच बघते.... तुझीच आठवण रोज काढते ..

हे मन माझे तुलाच बघते.... 
तुझीच आठवण रोज काढते ..
माझी दृष्टी तुझ्या वाटेची.. 
तुझेच स्वप्ने रोज पाहते .. 

तुला ग बघता भान हरपते .. 
तू दिसली की स्पंदन उठते . 
तू प्रत्येक सकाळ माझ्या दिवसाची .. 
तुझ्यातच माझी रात्र संपते... 

तुझे हे नयन हृदय चोरटे..... 
हास्य तुझे माझे मन जिंकते..... . 
तुझा हा अंदाज या जगावेगळा... .. 
तुझ्या सामोरी माझी मर्यादा संपते..... .. 

ना कसला मोह मज उरी उमगते..... 
माझी प्रार्थना तुलाच मागते ....
नको मला ऐश्वर्य हे काही दिवसाचे ..
तू जवळी तर श्रीमंत वाटते.......  तू जवळी तर श्रीमंत वाटते....... 
#yqdidi #yqbaba #yqquotes #yqmarathi #mayboli #yqtaai
हे मन माझे तुलाच बघते.... 
तुझीच आठवण रोज काढते ..
माझी दृष्टी तुझ्या वाटेची.. 
तुझेच स्वप्ने रोज पाहते .. 

तुला ग बघता भान हरपते .. 
तू दिसली की स्पंदन उठते . 
तू प्रत्येक सकाळ माझ्या दिवसाची .. 
तुझ्यातच माझी रात्र संपते... 

तुझे हे नयन हृदय चोरटे..... 
हास्य तुझे माझे मन जिंकते..... . 
तुझा हा अंदाज या जगावेगळा... .. 
तुझ्या सामोरी माझी मर्यादा संपते..... .. 

ना कसला मोह मज उरी उमगते..... 
माझी प्रार्थना तुलाच मागते ....
नको मला ऐश्वर्य हे काही दिवसाचे ..
तू जवळी तर श्रीमंत वाटते.......  तू जवळी तर श्रीमंत वाटते....... 
#yqdidi #yqbaba #yqquotes #yqmarathi #mayboli #yqtaai