Nojoto: Largest Storytelling Platform

सखे, तू चहा, तर मी बिस्कुट। आपल्या प्रेमाचं पार झा

सखे, तू चहा,
तर मी बिस्कुट।
आपल्या प्रेमाचं
पार झालंय इस्कुट।

सखे, तू चहा,
तर मी मातीचा कप
तू फक्त हो म्हण
मी सर्वाना करतो गप्प।

सखे, तू चहा,
तर मी कॉफी
अजूनही आपल्यात
बरेंच काही बाकी। Hello Resties! ❤️

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊

#rzpicprompt965 #yqrestzone #restzone #collabwithrestzone #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating with Rest Zone