Nojoto: Largest Storytelling Platform

Morning and Wind मावळतीचा सुर्यही हा सुखाचा अलगद

Morning and Wind  मावळतीचा सुर्यही हा 
सुखाचा अलगद श्वास देतो
रंग उधळुन इंद्रधनू चे
दुःखावर मात देतो...
निर्सगाचा नियम च हा
सुखदुखाचा खेळ खेळतो 
अंधारुन ही येतांना
चंद्र-चांदण्याना प्रकाश देतो.......
- sujata first poem
Morning and Wind  मावळतीचा सुर्यही हा 
सुखाचा अलगद श्वास देतो
रंग उधळुन इंद्रधनू चे
दुःखावर मात देतो...
निर्सगाचा नियम च हा
सुखदुखाचा खेळ खेळतो 
अंधारुन ही येतांना
चंद्र-चांदण्याना प्रकाश देतो.......
- sujata first poem