Nojoto: Largest Storytelling Platform

स्पर्धापरीक्षा नांगरताना थकलेल्या मनांसाठी, शरीरां

स्पर्धापरीक्षा नांगरताना थकलेल्या
मनांसाठी, शरीरांसाठी नि कुटुंबांसाठी
संगणक शास्त्राचा एक कवडसा
ओझे प्रांजळपणे झटकण्यासाठी

या प्रवासात सुशिक्षित होऊन
आयुष्यात स्वच्छंद परतण्यासाठी
एचटीएमएल नि सीएसएस ने
मार्क अप सुबक घडविण्यासाठी

जावास्क्रिप्ट, रुबी, पायथन ने
साधारण सोप्या सुरुवातीसाठी
विसरलेली सी पुन्हा एकदा
रंजक रमून समजण्यासाठी

कमांड लाईन नि टेक्स्ट एडिटर
आवडते दृश्य होण्यासाठी
संगणक शास्त्राचा एक कवडसा
करिअरच्या पुनर्जन्मासाठी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक कवडसा...
#एककवडसा

चला तर मग लिहूया.
लिहित राहा. 
Collaborating with YourQuote Taai
स्पर्धापरीक्षा नांगरताना थकलेल्या
मनांसाठी, शरीरांसाठी नि कुटुंबांसाठी
संगणक शास्त्राचा एक कवडसा
ओझे प्रांजळपणे झटकण्यासाठी

या प्रवासात सुशिक्षित होऊन
आयुष्यात स्वच्छंद परतण्यासाठी
एचटीएमएल नि सीएसएस ने
मार्क अप सुबक घडविण्यासाठी

जावास्क्रिप्ट, रुबी, पायथन ने
साधारण सोप्या सुरुवातीसाठी
विसरलेली सी पुन्हा एकदा
रंजक रमून समजण्यासाठी

कमांड लाईन नि टेक्स्ट एडिटर
आवडते दृश्य होण्यासाठी
संगणक शास्त्राचा एक कवडसा
करिअरच्या पुनर्जन्मासाठी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक कवडसा...
#एककवडसा

चला तर मग लिहूया.
लिहित राहा. 
Collaborating with YourQuote Taai