Nojoto: Largest Storytelling Platform

ज्या मराठी माणसाचं नाव पुढे करुन तुम्ही तुमची पोळी

 ज्या मराठी माणसाचं नाव पुढे करुन तुम्ही तुमची पोळी भाजत आहात...
पण एक लक्षात ठेवा हाच मराठी माणुस एक दिवस तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवुन देईल...
सगळे निवडले चालतील पण मराठी माणसाच्या व मराठा मतदारांच्या अस्तीर मधला साप समोर आलाय .जर खरच मराठी रक्त धमण्यामधुन वाहत असेल तर  याला फक्त पाडु नका तर याला आडवा पाडा .
कारण मराठी माणूस बैल आहे  त्याला कधी पण  जोताला बांधले तरी तो काय बोलणार नाही..उद्या महाराष्ट्राचा विकास नाही झाला तरी चालेल पण नेत्यांची घराणेशाही जिंकली पाहिजे..
हात् तुमच्या ! कुठे गेला तो मराठी माणसांचा पक्ष ?
शेवटी हे सुध्दा सत्तेचेच भुकेले निघाले . हे कसला नविन महाराष्ट्र घडवणार ? महाराष्ट्राचा गुजरात नाही झाला म्हणजे मिळवली .
'मुंबई तुमची नी भांडी घासा आमची', हे प्रत्यक्षात येण्याचा दुर्दैवी दिवस काही फार दूर नाही याची पक्की खात्री पटली .
मतांच्या लाचारीसाठी उपऱ्या गुजराथ्यांची खुशामत करण्याची वेळ यावी आणि तीही आपल्या प्रादेशिक पक्षांवर? अरेरेरेरे ......

sandyjournalist7382

sandy

New Creator