प्रचाराच्या तोफा थंडावल्या वरुणा आता तू ही हो थंड कोसळणार असशील असाच तर पुकारावे लागेल बंड ✍#स्वच्छंदीवनिता ©वनिता मोडकेपाटील पवार #marathipoem #charoli #marathi #poem #rain