Nojoto: Largest Storytelling Platform

तु नकळत समोर यावी अन, आठवणींतील ती पाने परत चाळल

तु नकळत 
समोर यावी
अन, आठवणींतील ती पाने 
परत चाळली जावी

असेही एकदा व्हावे....

                   - मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade #freebird#arnav
तु नकळत 
समोर यावी
अन, आठवणींतील ती पाने 
परत चाळली जावी

असेही एकदा व्हावे....

                   - मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade #freebird#arnav