Nojoto: Largest Storytelling Platform

हो, तुलाच म्हणायचं आहे sorry आठवण करून देत जाईन, d

हो, तुलाच म्हणायचं आहे sorry
आठवण करून देत जाईन, don't worry.. ती वारंवार sorry म्हणते
शेवटी आज ठरवलेच
तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून

लहान मोठया चुकीसाठी
ती "sorry" म्हणते वारंवार।
जणू काय तिला कळलंच
मी Sorryचं लोणचं घालणार।

poojashyammore5208

pooja d

New Creator