Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या सोबत जगायचंय मला ...... आयुष्य काय असत ते

तुझ्या सोबत जगायचंय मला ......

आयुष्य काय असत ते पाहायचं आहे मला 
म्हणून म्हणतोय तुझ्यासोबत जगायचं आहे मला ...

तू आयुष्यात आल्यापासून खूप मस्त वाटत आहे मला ....
जवळ नाहीस माझ्या पण दूर राहून पण माझ्या हृदयात सांभाळून ठेवायचं आहे तुला ....

      - फक्त तुझाच ♥️ #मराठीकविता #marathi  #Life #Live #Trending #longdistancerelationship #Love  #Life_experience #poem 

#Heartbeat