असतात काही वाटा छळलेल्या थांबावे तर थिजलेल्या.... पावला पावलावर अश्रूंनी भिजलेल्या आयुष्याच्या धगधगत्या होमात पोळलेल्या.... पुढे जावे तर दिसेना रस्ता मग अपसुकच मागे वळलेल्या... परतीची वाटच वाटे मग आपुली निदान ओळखीच्या काही तारा जुळलेल्या... Meaning :जीवन की कुछ रहे तकलीफ़ देती है। जिवन के जलते होम में सुलगती रहती है। उन राहों में आसुओं के अलावा कुछ भी नही मिलता। ना रुक सकते हैं, ना आगे चल सकते है। ऐसे में पिछे मुडना ही बेहतर लगता है। कम से कम रास्ता जाना-पहचाना होता है। सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा