Nojoto: Largest Storytelling Platform

मला आकाश होऊन पहायचे आहे, कधी विचार केलात का ??

मला आकाश होऊन पहायचे आहे,
कधी विचार केलात का ??

Read caption👇🏻 मला आकाश होऊन पहायचे आहे,  कधी हा विचार केलात का? आपल्याला साधे माणूस हुऊन पाहता येत नाही, देव माणूस होऊन पाहनं त्याहून कठीण
आकाश होऊन पाहनं म्हणजे शब्दच नाही अबोल 
कधी कल्पना सुद्धा केली नाही..........

              तर विचार येणार तरी कसा आपण कधी लक्षच दिले नाही, सद्गुरू संतान कडे किंवा चांगले चांगले ग्रँथ वाचन, देश सेवा राष्ट्र सेवा समाज सेवा, दया भाव करुणा ह्या गोष्टी कधी सुचल्यातच नाही 
का? कारण आम्हाला वेळच नाही..........

               ह्यात कुठला हि वर्ग असो आम्हाला वेळच नसतो, खूप काम अ

chhayadevi8191

Chhaya Devi

New Creator

मला आकाश होऊन पहायचे आहे, कधी हा विचार केलात का? आपल्याला साधे माणूस हुऊन पाहता येत नाही, देव माणूस होऊन पाहनं त्याहून कठीण आकाश होऊन पाहनं म्हणजे शब्दच नाही अबोल कधी कल्पना सुद्धा केली नाही.......... तर विचार येणार तरी कसा आपण कधी लक्षच दिले नाही, सद्गुरू संतान कडे किंवा चांगले चांगले ग्रँथ वाचन, देश सेवा राष्ट्र सेवा समाज सेवा, दया भाव करुणा ह्या गोष्टी कधी सुचल्यातच नाही का? कारण आम्हाला वेळच नाही.......... ह्यात कुठला हि वर्ग असो आम्हाला वेळच नसतो, खूप काम अ #Quotes #Motivation #Inspiration