जिंदगी माझी लोकल ट्रेन आहे कधी गर्दी तर कधी एकांत आहे आपले परके सगळ्यांन साठी सेम आहे कधी slow तर कधी fast आहे जिंदगी माझी लोकल ट्रेन आहे.... ज्यांनी गाठला वेळेत ह्दयाचा डब्बा त्यांना काळजात जागा निश्चिंत आहे. बाकी वेळ साधू लोकांना उभा टाकण्या इतकीच जागा शिल्लक आहे जिंदगी माझी लोकल ट्रेन आहे कधी गर्दी तर कधी एकांत आहे रोजचा प्रवास तसा सेम आहे घरापासून सुरवात ते दारापर्यंत थांबत आहे जिंदगी माझी लोकल ट्रेन आहे कधी गर्दी तर कधी एकांत आहे माझी ही जिंदगी तसी आरक्षित आहे मानुसकीच्या जातीतल्या प्रवाशांना विचारशील first class आहे बाकी विचारहीन प्रवाशांना third class प्रयत्न जागा ठिक आहे.. जिंदगी माझी लोकल ट्रेन आहे कधी गर्दी तर कधी एकांत आहे ☢️_शशी केंद्रे.... नांदेड ☢️ #ट्रेन #newquote #marathiquotes