पहिला पाऊस बरसतो । तप्त धरणी शांत करतो । बळीराजा सुखावतो । सोनं पेरायची तयारी करतो। प्रतियोगिता - ४७ विषय - चारोळी स्पर्धा. ( शुभसंध्या मित्रहो 🙂) पहिला पाऊस हा विषय "प्रणाली चव्हाटे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन प्रणाली जी!👌💐👍 #प्रतियोगिता_47_मराठी #yqtaai #मराठी #marathi #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी