Nojoto: Largest Storytelling Platform

माझी मैत्रीण ठरवून फक्त काही क्षणांसाठी ओळख ब

   माझी मैत्रीण

 ठरवून फक्त काही क्षणांसाठी ओळख बनवता येते
 मात्र न ठरवता अचानक झालेली ती मैत्री असते...

 मनातलं सगळं आधीच सांगावं वाटतं जीला ..
न जाने अशी मैत्रीण विकत मिळेल कितीला?
 
तू म्हणजे माझं गिफ्ट मैत्रीचं.
 तू म्हणजे माझ्या कोणीतरी खूप जवळचा.
 तू म्हणजे  माझ्या हक्काचा हात..
 न सांगताच कळते तुला माझ्या मनाची बात..

 तुला मी फक्त हसतानाच पाहिलय 
 कदाचित मनात तुझ्याही दुःख लपलय..
 तुला दुरून पाहूनही जवळून जाणलय ..
आज मी तुला शब्दात मांडलय ..

 जग दोघींचे वेगळे आपुले ..
तरीही विचार सेम जुळले..
 जरी दोघींचे भिन्नन रसते..
 तरी भेटत जावू या वाटेवर हस्ते हस्ते..

 तुझ्या मैत्रीला मी मापू कसे शब्दात..
 कदाचित जे मोजून मापून होत नाही त्यालाच मैत्री

©Hidden _shayar21
  Niaz (Harf)