Nojoto: Largest Storytelling Platform

तिच्या विरही डोळ्यात आठवण त्याची स्पष्ट दिसत होती,

तिच्या विरही डोळ्यात
आठवण त्याची स्पष्ट दिसत होती,
भेटणार कशी ती
त्याची वाटच धूसर होती..... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

तिच्या विरही डोळ्यात... 
#तिच्याविरहीडोळ्यात
हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तिच्या विरही डोळ्यात
आठवण त्याची स्पष्ट दिसत होती,
भेटणार कशी ती
त्याची वाटच धूसर होती..... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

तिच्या विरही डोळ्यात... 
#तिच्याविरहीडोळ्यात
हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
poojashyammore5208

pooja d

New Creator