Nojoto: Largest Storytelling Platform

मी चोरी नाहीच केली.. त्याला पाहता माझे शब्द चोरटे

मी चोरी नाहीच केली..
त्याला पाहता माझे शब्द चोरटे झाले होते,
तिघेजण माझ्या नकळतच गेले अन्
त्याचे हृदय चोरुनी आले होते.

I   Love   आणि  तूच... #चोरटेशब्द #quotetaai
मी चोरी नाहीच केली..
त्याला पाहता माझे शब्द चोरटे झाले होते,
तिघेजण माझ्या नकळतच गेले अन्
त्याचे हृदय चोरुनी आले होते.

I   Love   आणि  तूच... #चोरटेशब्द #quotetaai