Nojoto: Largest Storytelling Platform

हे होत असेल का? (Caption मधे वाचा मला पडलेले काही

हे होत असेल का?

(Caption मधे वाचा मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला कधी असे प्रश्न पडलेत का?) मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का?
सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल का?
ऋतु बदलताना पुढच्या वेळी पण ह्याच महिन्यात परत यायचंय असा प्रश्न पडत असेल का?
अमावास्येला हरवलेल्या चंद्राला पौर्णिमेला सुंदर दिसण्याची इच्छा होत असेल का?

#yourquote #yqbaba #yqdidi #yqtaai #yqdada #yqtales #yq #lifeinaline

मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का? सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल का? ऋतु बदलताना पुढच्या वेळी पण ह्याच महिन्यात परत यायचंय असा प्रश्न पडत असेल का? अमावास्येला हरवलेल्या चंद्राला पौर्णिमेला सुंदर दिसण्याची इच्छा होत असेल का? #yourquote #yqbaba #yqdidi #yqtaai #yqdada #yqtales #yq #lifeinaline