Nojoto: Largest Storytelling Platform

White प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत या भीतीन

White प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत 
या भीतीने प्रश्न न ऐकताच 
काही माणसे  निघून जातात... 
नंतर समजते 
प्रश्न तर खुपच सोपे होते.
पण तेव्हा खुपच उशीर झालेला असतो...

                            ईश्वरी

©Eshwari #भीती
White प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत 
या भीतीने प्रश्न न ऐकताच 
काही माणसे  निघून जातात... 
नंतर समजते 
प्रश्न तर खुपच सोपे होते.
पण तेव्हा खुपच उशीर झालेला असतो...

                            ईश्वरी

©Eshwari #भीती
eshwari3854

Eshwari

New Creator