Nojoto: Largest Storytelling Platform

दव हे भूवरी पसरले वृक्ष वेली झुलले रे गाती सुरेख

दव हे भूवरी पसरले 
वृक्ष वेली झुलले रे
गाती सुरेख पाखरे गाणी 
नभ हे निळे हसरे रे
 पावसाळी मधुर गाणी हे..!!

©Jaymala Bharkade पावसाळी गाणे ❤️🌧️⛈️🌦️
दव हे भूवरी पसरले 
वृक्ष वेली झुलले रे
गाती सुरेख पाखरे गाणी 
नभ हे निळे हसरे रे
 पावसाळी मधुर गाणी हे..!!

©Jaymala Bharkade पावसाळी गाणे ❤️🌧️⛈️🌦️