Nojoto: Largest Storytelling Platform

स्वताला स्वताच्यात शोधतोय, स्वता मधील आनंद आनंदाल

स्वताला स्वताच्यात शोधतोय, 
स्वता मधील आनंद आनंदाला शोधतोय, 
करायचे जे त्या वयात राहुन गेले, मोठा होण्याच्या नादात जगण विसरतोय............ 🙃🙂🙂🙃

©. श्रीरंग
  #Mirror