Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम आणि पावसाची सारखी बदजात आहे डोळ्यांत माझ्या

प्रेम आणि पावसाची सारखी बदजात आहे
डोळ्यांत माझ्या होतसे रोजची बरसात आहे। मी जगण्याला लिहीत गेले अन जगणेच कविता झाले.
प्रेम आणि पावसाची सारखी बदजात आहे
डोळ्यांत माझ्या होतसे रोजची बरसात आहे। मी जगण्याला लिहीत गेले अन जगणेच कविता झाले.

मी जगण्याला लिहीत गेले अन जगणेच कविता झाले. #Quote