मला अजून कळलचं नाही मी या समाजात जगावे तरी कसे चूक माझी नसतानाही दोष माझ्यातच दिसे मला अजून कळलचं नाही प्रत्येक वेळी माझ्यावरच का होतो अन्याय कितीही फोडला टाहो तरी मलाच मिळत नाही न्याय मला अजून कळलचं नाही स्त्री जन्म घेऊन असा काय केला मी गुन्हा एका स्त्री जन्मासाठी दुसऱ्या स्त्री चा का आटतो पान्हा माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग आजचा विषय आहे मला अजून कळलचं नाही... #कळलचं #अजून #collab #yqtaai लिहित राहा.