Nojoto: Largest Storytelling Platform

मला अजून कळलचं नाही मी या समाजात जगावे तरी कसे चूक

मला अजून कळलचं नाही
मी या समाजात जगावे तरी कसे
चूक माझी नसतानाही दोष माझ्यातच दिसे

मला अजून कळलचं नाही
प्रत्येक वेळी माझ्यावरच का होतो अन्याय
कितीही फोडला टाहो तरी मलाच मिळत नाही न्याय

मला अजून कळलचं नाही
स्त्री जन्म घेऊन असा काय केला मी गुन्हा
एका स्त्री जन्मासाठी दुसऱ्या स्त्री चा का आटतो पान्हा माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग 
आजचा विषय आहे
मला अजून कळलचं नाही...
#कळलचं #अजून
#collab #yqtaai  
लिहित राहा.

vaishali6734

vaishali

New Creator