Nojoto: Largest Storytelling Platform

माणसांच्या गर्दीत राहून एवढेच मला कळले होते माणुस

माणसांच्या गर्दीत राहून 
एवढेच मला कळले होते
माणुसकीचा रंग सोडून 
सारे बेरंगानेच मळले होते
सोमेश्वर एवढंच मला कळले होते...
माणसांच्या गर्दीत राहून 
एवढेच मला कळले होते
माणुसकीचा रंग सोडून 
सारे बेरंगानेच मळले होते
सोमेश्वर एवढंच मला कळले होते...
someshward5666

Someshwar D

New Creator

एवढंच मला कळले होते... #Shayari