Nojoto: Largest Storytelling Platform

#DearZindagi मैत्री मधील गारवा #DearZindagi मैत्

#DearZindagi मैत्री मधील गारवा #DearZindagi 

मैत्री तिची आणि त्याची

              तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. 
             महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्यांच्या भितीमुळे सतत बोलण होत नव्हत. परंतु जेव्हा वेळ असायचा तेव्हा ति न चुकता घरच्यांच्या नकळत त्याला कॉल करुन खुप गप्पा मारायची. तस तर त्यांनी एकमेकांना पाहील सुद्धा नव्हतं. पण त्यांच नात खुपचं सुंदर होत. एकमेकांना बघायची ओढ दोघांच्यासुद्धा मनात होती. परंतु कदाचित स्पेशल भेट व्हावी व नात्यामधील गंमत वाढत जावी. यासाठीचं कदाचित नियतीने त्यांची भेट रोखुन ठेवली असावी. त्यांनी एकमेकांना फोटोमध्ये पाहील होत. फक्त बघायचं होत ते फक्त समोर. 
               त्यांच्या नात्यामध्ये खुप जिव्हाळा, प्रेम, आदर, आपुलकी होती. ती खुप हळवी होती. तसचं भित्री पण होती. त्याच्या छोट्या छोट्या चुका ती माफ करत होती. त्याला लहानपणा पासुन छातीचा आजार होता. ती गावी असताना तो मुंबईला डॉक्टर जवळ चेक-अप साठी गेला होता. काही दिवसांनी तिचा कॉल आला. तेव्हा त्याने तिला सांगितल, "अगं मला ह्रदयाचा त्रास आहे. माझ्या ह्रदयाला दोन होल्स आहेत. आणि डॉक्टर बोलले कि ऑपरेशन होऊ शकत नाही. कोनी डोनेटर मिळाला तर दुसरं ह्रदय...." एवढ बोलताच क्षणी तिने त्याचं बोलण मध्येचं थांबवुन पटकन त्याला बोलली, "अरे येड्या घाबरुन जाऊ नकोस. मी माझं ह्रदय देते." हे ऐकताचं त्याच्या डोळ्यात अश्रुंचा पाट व्हावायला लागला. परंतु स्वतःच्या रडण्यावर ताबा मिळवत तो म्हणाला," अगं वेडे मला तु आयुष्यभर माझ्या सर्व सुख-दुखःत हवीस." तेवढ्यात ती बोलली," अरे मी असं केल तर तुझ्या सोबतचं असणार ते पण कायम." खरचं तो भारावुन गेला. कारण तिने त्याला पाहील सुद्धा नव्हत नी तिने असं बोलुन त्याच्या ह्रदयावर राज्य केल होत. त्याली ती आवडत होती. कदाचित तिला सुद्धा तो आवडत होता. परंतु त्या दोघांनी भविष्यात मैत्री तुटेल या भितीने कधीचं पुढाकार घेतला नाही.

sk4214752866764

SK

New Creator

#DearZindagi मैत्री तिची आणि त्याची तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्यांच्या भितीमुळे सतत बोलण होत नव्हत. परंतु जेव्हा वेळ असायचा तेव्हा ति न चुकता घरच्यांच्या नकळत त्याला कॉल करुन खुप गप्पा मारायची. तस तर त्यांनी एकमेकांना पाहील सुद्धा नव्हतं. पण त्यांच नात खुपचं सुंदर होत. एकमेकांना बघायची ओढ दोघांच्यासुद्धा मनात होती. परंतु कदाचित स्पेशल भेट व्हावी व नात्यामधील गंमत वाढत जावी. यासाठीचं कदाचित नियतीने त्यांची भेट रोखुन ठेवली असावी. त्यांनी एकमेकांना फोटोमध्ये पाहील होत. फक्त बघायचं होत ते फक्त समोर. त्यांच्या नात्यामध्ये खुप जिव्हाळा, प्रेम, आदर, आपुलकी होती. ती खुप हळवी होती. तसचं भित्री पण होती. त्याच्या छोट्या छोट्या चुका ती माफ करत होती. त्याला लहानपणा पासुन छातीचा आजार होता. ती गावी असताना तो मुंबईला डॉक्टर जवळ चेक-अप साठी गेला होता. काही दिवसांनी तिचा कॉल आला. तेव्हा त्याने तिला सांगितल, "अगं मला ह्रदयाचा त्रास आहे. माझ्या ह्रदयाला दोन होल्स आहेत. आणि डॉक्टर बोलले कि ऑपरेशन होऊ शकत नाही. कोनी डोनेटर मिळाला तर दुसरं ह्रदय...." एवढ बोलताच क्षणी तिने त्याचं बोलण मध्येचं थांबवुन पटकन त्याला बोलली, "अरे येड्या घाबरुन जाऊ नकोस. मी माझं ह्रदय देते." हे ऐकताचं त्याच्या डोळ्यात अश्रुंचा पाट व्हावायला लागला. परंतु स्वतःच्या रडण्यावर ताबा मिळवत तो म्हणाला," अगं वेडे मला तु आयुष्यभर माझ्या सर्व सुख-दुखःत हवीस." तेवढ्यात ती बोलली," अरे मी असं केल तर तुझ्या सोबतचं असणार ते पण कायम." खरचं तो भारावुन गेला. कारण तिने त्याला पाहील सुद्धा नव्हत नी तिने असं बोलुन त्याच्या ह्रदयावर राज्य केल होत. त्याली ती आवडत होती. कदाचित तिला सुद्धा तो आवडत होता. परंतु त्या दोघांनी भविष्यात मैत्री तुटेल या भितीने कधीचं पुढाकार घेतला नाही.