Nojoto: Largest Storytelling Platform

"आठवण" आठवण तर रोज येते,  प्रत्येंक दिवस, रात्र

"आठवण"


आठवण तर रोज येते, 

प्रत्येंक दिवस, रात्र, तासाला 

आठवण तर रोज येते


मग मन हळुच हसते

मन विचार करते

जेव्हा कधी भेट होईल

फार सुरेख असणार ना 

ती "भेट" 


कित्येक दिवस ,महिने ,वर्ष 

सोबत आठवण असते 

मन तर त्यांचीच आठवण करते ना 

जो कायम मनात असते 


तूच रे तो 

ज्याची आठवण मन करतो आणि करनार

बस एकदा भेट 

नेहमी आठवणीत ठेवणार 

मनात ठेवणार।।

©Vaishnavi Kolaskar #prem #aathvan #love #poem 

#standAlone
"आठवण"


आठवण तर रोज येते, 

प्रत्येंक दिवस, रात्र, तासाला 

आठवण तर रोज येते


मग मन हळुच हसते

मन विचार करते

जेव्हा कधी भेट होईल

फार सुरेख असणार ना 

ती "भेट" 


कित्येक दिवस ,महिने ,वर्ष 

सोबत आठवण असते 

मन तर त्यांचीच आठवण करते ना 

जो कायम मनात असते 


तूच रे तो 

ज्याची आठवण मन करतो आणि करनार

बस एकदा भेट 

नेहमी आठवणीत ठेवणार 

मनात ठेवणार।।

©Vaishnavi Kolaskar #prem #aathvan #love #poem 

#standAlone

prem aathvan love poem standAlone