तिचं येणं आयुष्यात माझ्या हे नशीब म्हणावं की पुण्य तिचं थांबणं आयुष्यात माझ्या माझं जीवनच झालं धन्य... कुठे मिळेल आता हृदय तिच्यासारखं तिचं प्रामाणिकपणा आहे मला मान्य लाख येतील जरी समोर तिच्या माझ्याच असण्याने वाटतं तिला धन्य... सतियुगातल्या सीतेसारखी ती मरेपर्यंत तीचा खरेपणा मला मान्य कायमची माझी व्हावी देवा हिच आता मागणी माझ्या रिकाम्या झोळीतले हेच भिकेचे धान्य... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मन उनाड झालया फक्त तुझ्यासाठी बेस्ट कपल स्टेटस