Nojoto: Largest Storytelling Platform

Oyee mY deaR " एकांत ".. एक सांगु का तसं तु

Oyee mY deaR " एकांत "..

      एक सांगु का तसं तुझं अन् माझं नातं जुनंच आहे..पण आधी ना तु नकोच होतास मला ..पण आजकाल तुच मला सगळ्यात जास्त आपलासा वाटतोस 🤝कारण तुच माझा खरा सोबती आहेस❤️🤝. सहसा एकांत, एकटेपणा हा कुणालाही नको असतो ..पण तरीही तुच माझा खरा सोबती आहेस.. अगदीच माझ्या मनातलं सांगु का..तशी आयुष्यात कुटुंब , जिवलग मित्र मैत्रिणी, प्रेमाची माणसं अन् आपुलकीची नाती.. असं सगळंच तर आहे,जे सगळ्यांना हवं असतं, अवतीभवती अनेक माणसांचा गलका आहे ..पण खरं सांगू.. बाजुला एवढी माणसं असतात.. आपण त्याच्या सोबत असुनही ते सोबत नसल्यासारखे वागतात🥺.. आपलीच अगदी जवळची माणसं  आपल्याला आपण त्यांच्यासाठी important नाही आणि त्यांच्या आयुष्यात आपल्याहीपेक्षा जास्त महत्वाची लोकं आहेत.. सोबत असुनही कुण्या नव्या अन् दुसऱ्या व्यक्तीमुळे आपल्याला Ignore करतात,😞 
अचानक आपला वेळ त्याना देतात.. अश्या अनेक गोष्टी वागुन बोलुन आपल्याला परकेपणाची जाणिव करुन देतात💯.. तेव्हा.. तेव्हाच आपल्याला परकेपणाची आणि एकटेपणाची जास्त जाणीव होते😭💯.. तेव्हा खरंच खुप वाईट वाटतं 😞😭याररर...And I know that feeling 😔कारण सध्या मी त्याच Face मध्ये आहे💯🙌.. अन् अश्या वेळी ना कुणाशीही बोलावंसं वाटत नाही.. अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा एकटच राहिलेलं बरं असं वाटतं🤞✌️.. कारण.. मला माझ्या आयुष्यातील कितीतरी प्रश्नांची उत्तरे ही ह्या "एकांतात "च मिळतात .. तुझ्याशी मला सगळं काही Share करता येतं.. स्वतः ला वेळ देता येतो.. स्वतः ला काही गोष्टी समजून घेता येतात.. अन् ह्या एकांतातच मला माझं मन मोकळं करता येतं..तु नेहमीच माझ्या सोबत असतोस.. आणि म्हणूनच तु मला माझा खरा अन् सच्चा सोबती वाटतोस...! ❤️😘
" भावनांचे विश्व " ( प्राजक्त )
-प्राजक्ता फाळके #भावना #Feeling#एकांत #एकांत_is_better_than_देहांत #मनातलंच #मनातल्या_मनात ❤️😘