नको जास्त , इतकेच बस लक्षात असु दे मी चुकत असेल तर माफ असु दें, कर जरा बाजूला ती धूळ मनावरची ते कोपरे ही मनाचे साफ असु दें..! #चुका