Nojoto: Largest Storytelling Platform

मेघ दुरोळी ************ कृष्ण वाजवितो पावा कदंबवृ

मेघ दुरोळी
************

कृष्ण वाजवितो पावा कदंबवृक्षाखाली
बावरली  राधाराणी  शोधते  वनमाली

दीसताच कृष्णसखा गोड हसता गाली
 पसरली मुखावर राधेच्या गोड लाली
मेघ दुरोळी
************

कृष्ण वाजवितो पावा कदंबवृक्षाखाली
बावरली  राधाराणी  शोधते  वनमाली

दीसताच कृष्णसखा गोड हसता गाली
 पसरली मुखावर राधेच्या गोड लाली