Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम. ही एक अशी भावना आहे.. .कुणाला कळुन न कळलेल

प्रेम.
 ही एक अशी भावना आहे..
.कुणाला कळुन न कळलेली...,कुणाला पहिल्याच भेटित उलघडलेली..👨‍❤️‍💋‍👨.,तर कुणी आयुष्यभर मनातच लपवलेली...,कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली..तर कुणाची तरी गंमत झालेली...,कुणाचे आयुष्य उभारणारी..,तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी...😢