अशिक्षित लेकीबाळी होत होती निराशा शिकुन स्वावलंबी व्हाव्यात हीच एक आशा अवहेलना सोसून बांधला होता चंग स्त्री शिक्षणाचा जमू लागला ढंग शिकल्या लेकीबाळी उज्वल झाले भविष्य त्यांचे चिज झाले आमच्या कष्टाचे सार्थक झाले जन्मोजन्मीचे OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ chaitaliwrites ✍️ “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #मीसावित्रीफुलेबोलते #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी