काही क्षण फक्त तुझ्यासोबत घालवावेसे वाटतात हवी आहेस फक्त तू सोबत ते क्षण किती मोलाचे बनतात.. प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजपासून आपण #collab स्पर्धा चालू करणार आहोत. आपल्याला आपलं लिखाण माझ्यासोबत लिहायचं आहे, माझ्या लिखाणाशेजारी. चला तर सुरुवात करूया, एका नवीन स्पर्धेला, आपल्या मातृभाषेतून... आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. #मराठीcollab #मराठीcollab1 #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai