Nojoto: Largest Storytelling Platform

थांब सखे, आता पुन्हा सुरवात नको "दिलने फिर याद" कर

थांब सखे, आता पुन्हा सुरवात नको
"दिलने फिर याद" करायला नको।
जे झालं,ते झाले, तू जिंकली, मी हरलो
आता तो प्रेमखेळ पुन्हा खेळायला नको। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आता पुन्हा सुरूवात नको..
#आतापुन्हा
चला तर मग लिहुया.
हा विषय
Asha Wagh यांचा आहे.
थांब सखे, आता पुन्हा सुरवात नको
"दिलने फिर याद" करायला नको।
जे झालं,ते झाले, तू जिंकली, मी हरलो
आता तो प्रेमखेळ पुन्हा खेळायला नको। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आता पुन्हा सुरूवात नको..
#आतापुन्हा
चला तर मग लिहुया.
हा विषय
Asha Wagh यांचा आहे.