Nojoto: Largest Storytelling Platform

दुराव्यातल्या प्रत्येक क्षणांना, तुझ्याचं आठवांचा

दुराव्यातल्या प्रत्येक क्षणांना,
तुझ्याचं आठवांचा गंध आहे,
म्हणून तू सोबत नसातानाही,
जगण्यात मला आनंद आहे.

++सुमेधा देशपांडे.. Feeling Happy
दुराव्यातल्या प्रत्येक क्षणांना,
तुझ्याचं आठवांचा गंध आहे,
म्हणून तू सोबत नसातानाही,
जगण्यात मला आनंद आहे.

++सुमेधा देशपांडे.. Feeling Happy