Nojoto: Largest Storytelling Platform

खुबी नाही एवढी माझ्यात कि कुणाच्या हृदयात ठाण मां

खुबी नाही एवढी माझ्यात 
कि कुणाच्या हृदयात ठाण मांडून जायील
पण
विसरणे पण अशक्य होईल असे क्षणदेवून जाईल...
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात नाहीत... 
पण
काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता
येत नाहीत...
तुझे माझ्या आयुष्यात येणे हा तोच एक अविस्मरणीय क्षण आहे जो देव पण माझ्या पासुन हीरावुन घेऊ शकत नाहीत..
 अविस्मरणीय क्षण..