Nojoto: Largest Storytelling Platform

कल्पनांची स्वप्ननगरी सुंदर निर्मळ शुद्ध भावनांनी भ

कल्पनांची स्वप्ननगरी
सुंदर निर्मळ शुद्ध भावनांनी भरली
प्रेम वाटूनी प्रेम घेण्यासाठी आतुरलेली
नाही कोणी परके तिथे आपलेच वाटावे सगळे तिथे
फुललेले निस्वार्थ जग तिथे वाटून घेण्यासाठी सुखे दुःखे...
 OPEN FOR COLLAB🌷♥️ ✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. नेहा संगमनेरे यांनी हा विषय सुचविला आहे अभिनंदन आपले 💐👌👍शुभसंध्या मित्रहो 😊

#कल्पनांची_स्वप्ननगरी #marathiwriter #marathi #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

waghadesir1306

Atul waghade

New Creator