Nojoto: Largest Storytelling Platform

मी म्हणजे मन, ती म्हणजे शब्द. मी म्हणजे होडी,

मी म्हणजे मन,
 ती म्हणजे शब्द.
 मी म्हणजे होडी,
  ती म्हणजे प्रवाह.
 मी म्हणजे मणी,
      ती म्हणजे धागा.....
                      _ @ जिवलगा... JEEVLAGA...
मी म्हणजे मन,
 ती म्हणजे शब्द.
 मी म्हणजे होडी,
  ती म्हणजे प्रवाह.
 मी म्हणजे मणी,
      ती म्हणजे धागा.....
                      _ @ जिवलगा... JEEVLAGA...